हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खावे?
5th July 2025
Created By: Aarti Borade
हृदयाच्या आरोग्यासाठी ओमेगा-3 युक्त मासे खावेत
बदाम आणि अक्रोडसारखे नट्स हृदयासाठी फायदेशीर आहेत
हिरव्या पालेभाज्या, जसे पालक, हृदयाला निरोगी ठेवतात
ऑलिव्ह ऑइलचा वापर स्वयंपाकात करणे हृदयासाठी चांगले आहे
बेरी फळे, जसे स्ट्रॉबेरी, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असता
डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते
दररोज किती तास झोपावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा