दररोज किती तास झोपावे?
27th June 2025
Created By: Aarti Borade
आठ तासांची झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे
ती शरीर आणि मनाला ताजेतवाने ठेवते
पुरेशी झोप मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देते, स्मरणशक्ती सुधारते
झोपेच्या कमतरतेमुळे तणाव, चिडचिड आणि थकवा वाढतो
रात्रीची चांगली झोप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
ती हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी करते
दररोज मीठ पाणी पिणे शरीरासाठी चांगले?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा