दररोज मीठ पाणी पिणे शरीरासाठी चांगले?
26th June 2025
Created By: Aarti Borade
मीठ पाणी दररोज पिण्याचे अनेक फायदे आहेत
यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते
इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात
यकृत आणि पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत होते
त्वचेच्या समस्या जसे की मुरुम कमी होण्यासही याचा फायदा होतो
संतुलित प्रमाणात मीठ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते
घरात काचेचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा