घरात काचेचे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?

9th June 2025

Created By: Aarti Borade

वास्तुशास्त्रानुसार घरात काचेचे कासव ठेवणे शुभ मानले जाते

पण हे कासव कोणत्या दिशेला ठेवावे?

तुम्ही कासव दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे

घरात सकारात्मक ऊर्जा पसरते

सुख-शांती-समृद्धी नांदते

काचेचे कासव पाण्यात ठेवल्याने धनलाभ होतो