Instagram

रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती?

3rd June 2025

Created By: Aarti Borade

'सैराट'मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आर्ची कायमच चर्चेत असते

आर्ची ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरुने साकारली आहे

आज 3 जून रोजी रिंकूचा वाढदिवस

रिंकूकडे एकूण किती संपत्ती आहे असा प्रश्न सर्वांना पडतो

रिंकूकडे एकूण 37 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले आहे

ती एका सिनेमासाठी 27 लाख रुपये मानधन घेते असे म्हटले जाते