विराट कोहलीचं शतक हुकलं तरी 6 विक्रमांची नोंद

कोहलीने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावा केल्या. पण शतक 12 धावांनी हुकलंय 

कोहलीने कॅलेंडर वर्षात 8व्यांदा 1000 धावा पूर्ण करून नवा इतिहास रचला आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. किंग कोहलीने 13, तर सचिनने 21 वेळा कामगिरी केली आहे.

विश्वचषकात सर्वाधिक 50+ धावा करणारा नॉन ओपनिंग बॅट्समन होण्याचा विश्वविक्रमही नोंदवला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये कोहलीने 118 वेळा 50+ धावा केल्या आहेत. तर सचिनने 145 वेळा ही कामगिरी केली आहे. 

विराट कोहलीने आशिया खंडात सर्वात जलद 8000 धावा करण्याचा विश्वविक्रमही केला आहे.

श्रद्धा कपूरने ब्लाउज ऐवजी परिधान केली ही गोष्ट, चाहते म्हणाले...