ऑस्ट्रेलियाकडून भारताचा फायनलमध्ये पराभव

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

भारताने ऑस्ट्रेलियाला दिले होते 241 धावांचे आव्हान

सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव

ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा विजय

संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केलीये 

241 धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली

भारताने यापूर्वीच्या सर्वच्या सर्व 10 सामन्यामध्ये विजय मिळवला

world cup आपणच जिंकणार, सलमान खानला विश्वास, म्हणाला...