29 November 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन टी20 सामन्यात भारताला विजय मिळाला. 

टीम इंडियाचा तिसऱ्या टी20 सामन्यात पराभव झाला. यामुळे मालिका विजयाचे स्वप्न अपूर्ण राहिले.

सामन्यानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव याने आपला प्लॅन सांगितला. 

सूर्यकुमार यादव याने वारंवार ग्लेन मॅक्सवेल याचे नाव घेतले. 

ग्लेन मॅक्सवेल याला लवकर बाद करण्यासाठी टीम इंडियाने प्लॅन तयार केला होता. परंतु हा प्लॅन फेल झाला.

ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद 104 धावा केल्यामुळे भारताचा पराभव झाला. 

आता मालिकेचा चौथा सामना एक डिसेंबर रोजी होणार आहे.