सचिनच्या विक्रमाची बरोबरी, गावसकरांच्या यादीत धडक, पंतचा कारनामा
25 जून 2025
Created By: संजय पाटील
ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध एकाच सामन्यात 2 शतकं करुन इतिहास घडवला.
ऋषभ पंत याने हेडिंग्लेत पहिल्या डावात 178 तर दुसऱ्या डावात 134 धावा केल्या.
ऋषभ पंत इंग्लंडमध्ये दोन्ही डावात शतक करणारा पहिला विकेटकीपर तर सातवा भारतीय फलंदाज ठरला.
पंतआधी, विजय हजारे, गावसकर, द्रविड, विराट, रहाणे आणि रोहित या 6 फलंदाजांनी इंग्लंडमध्ये दोन्ही डावात शतक केलंय.
पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे इंग्लंडमधील चौथं शतक ठरलं.
पंतने यासह सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर या 2 दिग्गज भारतीयांनीही इंग्लंडमध्ये 4 कसोटी शतकं झळकावली आहेत.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा