भारताचा धडकेबाज फलंदाज रिंकू सिंह याने फलंदाजीत पुन्हा कमाल केली आहे.

28 November 2023

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात रिंकू याने 9 चेंडूत 31 धावा केल्या. 

रिंकू याने 31 धावा करताना 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

रिंकू सिंह याने 344 चा स्‍ट्राइक रेट करुन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगली धुलाई केली.

टी-20 क्रिकेटमध्ये रिंकू याने 19 आणि 20 षटकात जी फलंदाजी केली आहे, त्यामुळे क्रिकेटविश्व आश्चर्यचकीत झाले आहे.  

रिंकू सिंह हा शेवटची दोन षटके विरोधीसंघासाठी घातक ठरत आहे.

रिंकू सिंह आतापर्यंत चार वेळा फलंदाजीसाठी उतरला आहे. त्याचा स्ट्राईक रेट 332.14 आहे.