वन डे डेब्यू करताना  पहिली ओव्हर मेडन टाकणारे भारतीय  गोलंदाज

17 November 2023

Created By: Harish Malusare

आशिष नेहराने 2001  साली झिब्बाब्बेविरूद्ध  डेब्यू करताना मेडन  ओव्हर टाकलेली 

प्रवीण कुमारने 2007  साली पाकिस्तानविरूद्ध डेब्यूमध्ये टाकली  मेडल ओव्हर

भुवनेश्वर कुमारने  2012 मध्ये पाकिस्तानविरूद्ध डेब्यू करताना टाकली  पहिली ओव्हर 

मोहम्मद शमीने 2013  साली पाकिस्तानवरूद्ध डेब्यू करताना टाकलेली  मेडन ओव्हर

जयदेव उनाडकट याने  2013 साली डेब्यू करताना झिब्बाब्बेविरूद्ध मेडन  ओव्हर टाकलेली

मुकेश कुमारने 2023  साली डेब्यू करताना वेस्ट इंडिजविरूद्ध टाकलेली मेडन ओव्हर

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी