कसोटीत सर्वाधिक द्विशतकं करणारे भारतीय कर्णधार, पहिल्या स्थानी कोण?

3 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

भारताचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सान्यात द्विशतक ठोकलं. 

शुबमन गिल याने 387 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 30 फोरसह 269 रन्स केल्या. शुबमनचं कर्णधार म्हणून हे पहिलं द्विशतक ठरलं. 

भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 7 द्विशतकांचा विक्रम माजी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहे. 

शुबमन द्विशतक करणारा सहावा भारतीय कसोटी कर्णधार ठरला आहे. 

शुबमनआधी 5 भारतीयांनी कर्णधार म्हणून द्विशतक करण्याची कामगिरी केली आहे. 

शुबमन व्यतिरिक्त 4 भारतीयांनी कर्णधार म्हणून प्रत्येकी 1-1 वेळ द्विशतक केलं आहे. 

यामध्ये महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि मन्सूर अली खान पतोडी यांचा समावेश आहे.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या