03 August 2025
Created By: Atul Kamble
विराट कोहली - साल २०१३ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या मैत्री केली आणि २०१७ मध्ये विवाह केला
युवराज सिंह- अभिनेत्री हेजल कीच हिच्याशी दीर्घकाळ रिलेशननंतर २०१६ मध्ये लग्न केले
रोहित शर्मा - रितिका त्याची स्पोर्ट्स मॅनेजर होती, ६ वर्षांच्या रिलेशननंतर २०१५ मध्ये लग्न केले
महेंद्र सिंह धोनी - साक्षी त्याच्या फॅमिली फ्रेंड्स पैकी एक होती. लग्नाआधी बरीच वर्षे एकत्र होते
रिंकू कूमार- अलिकडेच खासदार प्रिया सरोज हिच्याशी साखरपुडा केला, दोघेजण अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते
भुवनेश्वर कुमार-क्रिकेटपटून आपली लहानपणीची मैत्रिण नुपर नागर हिच्याशी २०१७ मध्ये लग्न केले
दिनेश कार्तिक - क्रिकेटपटूनला स्क्वॅश चॅम्पियन दीपिका पल्लीकल हिच्याशी प्रेम झाले नंतर २०१५ विवाह केला
रविंद्र जाडेजा- इंजिनिअर रिवाबा हिच्याशी साल २०१६ मध्ये विवाह केला,ते एकमेकांना आधीच ओळखत होते