संपूर्ण करिअरमध्ये भारताच्या या बॉलरने एकदाही टाकला  नाही नो-बॉल

17 November 2023

Created By: Harish Malusare

क्रिकेटमध्ये नो बॉल  म्हणजे बॅट्समनसाठी दिवाळीच

अनेकवेळा अप्रतिम  बॉलवर विकेट घेतल्यावर तो नो-बॉल असेल बॉलर निराश होतात

 एक असा भारतीय खेळाडू ज्याने कधीच नो-बॉल नाही  फेकला  

खास खेळडूने करिअरमध्येच एकही  नो बॉल टाकला  नाही 

कोण आहे तो  खेळाडू ज्याने हा पराक्रम केलाय, भारतीय क्रिकेट इतिहासात या खेळाडूला  खास मान

हा खेळाडू दुसरा  तिसरा कोणी नसून माजी कर्णधार  कपिल देव  

निळ्या साडीत पूजा सावंत, सौंदर्य पाहून चाहते म्हणाले मार ही डालोगी