IPL 2024 चा सीजन सुरु होण्याआधी डेविड मिलरने लग्न केलय.
गुजरात टायटन्सच्या या आक्रमक फलंदाजाने कॅमिला हॅरिससोबत
लग्न केलं.
काल 10 मार्चला लग्न झालं. ऑगस्ट 2023 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. कॅमिला यंदा भारतात
येऊ शकते
झिम्बाब्वेच्या पाला जेना झामबेझी नदी किनाऱ्यावर डेविडने कॅमिलाला लग्नासाठी मागणी घातली.
कॉर्पोरेटमध्ये काम करणारी कॅमिला आज यशस्वी बिझनेस वुमन आहे.
मिलरप्रमाणे त्याची पत्नी कॅमिला सुद्धा माहीर
खेळाडू आहे.
पोलोमध्ये तिने प्रावीण्य मिळवलय. दक्षिण आफ्रिकेच्या नामांकीत पोलो खेळाडूंमध्ये तिचा
समावेश होतो.
लाइफ पार्टनर कसा निवडायचा? जया किशोरी यांच्या 5 गोष्टी ऐका
आयुष्य सावरेल