आयपीएल 2024 मध्ये सनराइजर्स हैदराबादने पाचपैकी तीन सामने जिंकले

15 April 2024

Created By: Swati Vemul

ओपनर बॅट्समॅन मयांक अग्रवालचा परफॉर्मन्स काही खास नाही

मयांकने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत

मयांकने 19.66 च्या एव्हरेजने 59 धावा केल्या आहेत

मयांकच्या पत्नीचं नाव आशिता सूद आहे

मयांकने जून 2018 मध्ये आशिताशी केलं लग्न

आशिता ही वकील असून शालेय दिवसांपासून दोघं एकमेकांचे चांगले मित्र

आशिताचे वडील प्रविण सूद हे सीबीआयचे संचालक आहेत

प्रविण सूद यांना 2023 मध्ये सीबीआयच्या संचालकपदी नियुक्त केलं

33 वर्षीय मयांकने भारतासाठी 21 टेस्ट आणि 5 वनडे मॅच खेळल्या आहेत

मयांकने आयपीएलमध्ये आतापर्यंत 126 मॅचेस खेळल्या आहेत

तुझ्यापेक्षा सनी लियोनी बरी; बोल्ड अंदाजामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल