अभिनेत्री प्रार्थना बेहरे गोव्यात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद

11 April 2024

Created By: Swati Vemul

प्रार्थनाने पोस्ट केले गोव्याच्या 'गर्ल्स ट्रिप'मधील फोटो

फोटोंमधील प्रार्थनाचा बोल्ड अंदाज पाहून काहींनी केलं ट्रोल

'तुझ्यापेक्षा सनी लियोनी बरी' असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

काहींनी घेतली प्रार्थना बेहरेची बाजू

मराठी कलाकारांना असे फोटो पोस्ट करायचा हक्क नाही का?, असा चाहत्यांचा सवाल

अंगप्रदर्शन करण्याची गरजच काय, असाही काहींचा सवाल

प्रार्थनाच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

लग्नाच्या 2 महिन्यांत अभिनेत्री गरोदर; बेबी शॉवरचे फोटो आले समोर