अभिनेत्री आमला पॉल लग्नाच्या दोन महिन्यांतच गरोदर

6 April 2024

Created By: Swati Vemul

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमलाने जगत देसाईशी केलं लग्न

जानेवारीत आमलाने दिली 'गुड न्यूज'

आमलाच्या बेबी शॉवरचे फोटो आले समोर

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी आमलाने हातावर काढली मेहंदी

आमला पॉल ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री

'आदाई'मधील इंटिमेट सीनमुळे आमला आली होती चर्चेत

अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटातही तिने साकारली भूमिका

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मोठा ट्विस्ट