'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मोठा ट्विस्ट

5 April 2024

Created By: Swati Vemul

अस्तिका विरोचकाच्या काळ्या मणीमुळे होती सुरक्षित

हे रहस्य अव्दैत नेत्रासमोर करतो उघड

रूपालीसुद्धा अस्तिकाला सांगते की अव्दैत-नेत्रा मिळून तुझा वध करण्याचा प्रयत्न करतील

त्या आधीच अव्दैतचा जीव घे आणि नागरूपात येऊन खोलीत लपून रहा, असा देते सल्ला

अस्तिका गोंधळून जाते, काय करावं हे तिला कळत नाही

रूपाली अस्तिकाला अव्दैतच्या जाळ्यातून सोडवते आणि तिला सांगते, की अव्दैतला पुन्हा मारण्याचा प्रयत्न कर

नेत्रा विरोचकाची खेळी पूर्णपणे ओळखते आणि घरातल्या सर्वांना एकत्र राहायला सांगते

नेत्रा अस्तिकाचा वध करण्यासाठी काय मार्ग असू शकेल, यावर विचार करते

राजाध्यक्ष कुटुंब नेत्राला अस्तिकाचा वध करताना कशी मदत करणार?

नेत्रा अव्दैतचा जीव वाचवून मग अस्तिकाचा वध कसा करणार?

हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका दररोज रात्री 10.30 वाजता झी मराठीवर पाहता येईल

'भाईजान'च्या कडेवर असलेला हा मुलगा आज सोनाक्षी सिन्हाला करतोय डेट