'भाईजान'च्या कडेवर असलेला हा मुलगा आज सोनाक्षी सिन्हाला करतोय डेट

4 April 2024

Created By: Swati Vemul

सलमानच्या कडेवर असलेल्या या चिमुकल्या मुलाला ओळखलंत का?

या फोटोमधील मुलगा आहे अभिनेता झहीर इक्बाल

सलमान खानने झहीरला बॉलिवूडमध्ये केलं लाँच

'नोटबुक' या चित्रपटात झहीरने साकारली होती भूमिका

झहीर हा इक्बाल रतन्सी यांचा मुलगा आहे

झहीर आज अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला करतोय डेट

इक्बाल हे सलमानचे खास मित्र आहेत

झहीर हा लहानपणापासूनच सलमान खानचा चाहता आहे

अभिनय सोडून परदेशात स्थायिक झाली 'तारक मेहता..'ची रिटा रिपोर्टर