'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रिटा रिपोर्टर कुठे गायब?

3 April 2024

Created By: Swati Vemul

प्रिया अहुजानंतर अभिनेत्री मिहिका वर्माने साकारली होती रिटा रिपोर्टरची भूमिका

मिहिका सध्या टीव्ही इंडस्ट्रीपासून आहे दूर

2016 मध्ये तिने आनंद कपाईशी केलं लग्न

लग्नानंतर मिहिका परदेशात झाली स्थायिक

लग्नानंतर मिहिकाने अभिनय क्षेत्राला केला रामराम

मिहिकाने परदेशात एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं

गरोदरपणात मिहिकाने एमबीएचं शिक्षण केलं पूर्ण

मिहिकाने 2004 मध्ये 'मिस इंडिया इंटरनॅशनल'चा किताब जिंकला होता

कितनी मोहब्बत है, तुझ संग प्रीत लगाई सजना, किस देश में है मेरा दिल, ये है आशिकी मालिकांमध्ये तिने केलंय काम

'ये है मोहब्बते' या मालिकेतून मिहिकाला मिळाली लोकप्रियता

स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'माझी तुझी रेशीमगाठ'मधल्या अभिनेत्रीची एण्ट्री