स्पृहा जोशीचं 'सुख कळले' मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक

1 April 2024

Created By: Swati Vemul

कलर्स मराठीवर 22 एप्रिलपासून ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मालिकेत स्पृहा जोशीसोबत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत

मालिकेत आता 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची एण्ट्री

अभिनेत्री स्वाती देवल 'सुख कळले' मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

स्वातीसोबतच तिचा मुलगा स्वाराध्यादेखील मालिकेत करणार काम

सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्वाती देवलने दिली माहिती

'कभी खुशी कभी गम'मधील 'पू'चं आयफेल टॉवरसमोर लिपलॉक