'कभी खुशी कभी गम'मधील छोटी पू आठवतेय का?

29 March 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री मालविका राजने साकारली होती छोट्या 'पू'ची भूमिका

तीन महिन्यांपूर्वी मालविकाने केलं लग्न

लग्नानंतर आता ती पॅरिसला हनिमूनसाठी पोहोचली

आयफेल टॉवरसमोर मालविकाने पतीसोबत दिले रोमँटिक पोझ

आयफेल टॉवरसमोर मालविकाने केला लिपलॉक

मालविका आणि प्रणवने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केलं लग्न

गोव्यात पार पडलं होतं डेस्टिनेशन वेडिंग

4 वर्षांनंतर भारतात परतताच मृणाल दुसानिस पतीसह पोहोचली याठिकाणी