आयपीएल 2024 लिलावात या संघांकडे सर्वाधिक पैसे

26 November 2023

Created By: Harish Malusare

रिलीज केलेल्या  खेळाडूंच्या यादीनंतर कोणत्या टीमकडे  किती पैसे

आरसीबी संघाकडे  सर्वाधिक 40.57कोटी शिल्लक

दुसऱ्या स्थानी  सनराईजर्स हैदराबाद संघ असून त्यांच्याकडे  34 कोटी बाकी

केकेआर तिसऱ्या क्रमांकावर त्यांच्याकडे 32.70 कोटी शिल्लक

सीएसके चौथ्या स्थानी असून त्यांच्याकडे 31.40 कोटी बाकी 

पंजाब पाचव्या  क्रमांकावर असून त्यांच्याकडे 29.10 कोटी शिल्लक