11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

IPL 2024 साठी 10 कर्णधार फिक्स, सर्वात यशस्वी कोण?

04 March 2024

Created By: Sanjay Patil

आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार 

त्याआधी 10 संघांचे कर्णधार निश्चित

10 पैकी 8 कर्णधार भारतीय आणि 2 परदेशी

महेंद्रसिंह धोनी सीएसकेच्या कर्णधारपदी कायम

रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व

लखनऊ सुपर जायंट्सची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे

सनरायजर्स हैदराबादची धुरा एडन मारक्रमऐवजी पॅट कमिन्सकडे, पॅटची कॅप्टन म्हणून पहिलीच वेळ

ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार

हार्दिक मुंबईत आल्याने आता शुबमन गिल गुजरात टायटन्सचा कॅप्टन, शुबमनची पहिलीच वेळ

श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर केकेआरची जबाबदारी, गत मोसमात नितीश राणा कॅप्टन

संजू सॅमसन याच्याकडे राजस्थान रॉयल्सची कमान

पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन असणार आहे

तर फॅफ डु प्लेसिस आरसीबीचा कॅप्टन

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 