सचिन तेंडुलकर किती खेळला IPL सामने, अशा खेचून आणल्या धावा
7 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
Indian Premier League-IPL मध्ये पण सचिनचा धाक
सचिन तेंडुलकर सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा भाग
14 मे 2008 रोजी चेन्नई सुपर किंग्सविरोधात मुंबईत खेळला पहिला सामना
13 मे 2013 रोजी सनराईजर्स हैदराबादविरोधात खेळला अखेरचा सामना
त्याने 78 सामन्यात फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला
119.82 स्ट्राईक रेटने त्याने एकूण 2334 धावा केल्या
78 सामन्यात 1 शतक, 13 अर्धशतक, 295 चौकार, 29 षटकार ठोकले
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा