वैभव सूर्यवंशीचे शिक्षण तरी किती? जाणून घ्या माहिती
29 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
आयपीएलच्या 18 व्या हंगामात वैभवचा बोलबाला
14 वर्षांच्या वैभवचे 35 चेंडूत धडाकेबाज शतक
वैभव हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवाशी
वृत्तानुसार, तो सध्या इयत्ता 9 वी मधील विद्यार्थी
27 मार्च 2011 रोजी त्याचा जन्म झाला
डॉ. मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी शाळा, ताजपूरचा तो विद्यार्थी
राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी केले होते खरेदी
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा