IPL 2025 : बॉड्रींबाहेर कोणी चोपला चौकार, या खेळाडूंची कमाल 

27 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

IPL चा सध्या 18 वा हंगाम अंतिम टप्प्यात, या खेळांडूनी चौकार ठोकले 

शिखर धवन पहिल्या क्रमांकावर, 222 सामन्यात 768 चौकार चोपले

विराट कोहली दुसर्‍या स्थानी, 261 सामन्यात एकूण 740 चौकार

रोहित शर्मा तिसर्‍या क्रमांकावर, 265 सामन्यात 617 चौकार

सुरेश रैनाने 205 सामन्यात 506 चौकार ठोकले 

अजिंक्य रहाणे याने आयपीएलच्या 194 सामन्यात 502 चौकार चोपले

गौतम गंभीरने एकूण 492 चौकार ठोकले, तो यादीत सहाव्या स्थानी 

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी