वैभव सूर्यंवंशी प्रमाणे रात्रीतून चमकले हे खेळाडू; नंतर हरवले नाव
1 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
14 वर्षांच्या वैभवने 35 चेंडूत धमाकेदार शतक झळकावले
IPL मध्ये हे खेळाडू ताऱ्याप्रमाणे चमकले, नंतर दिसलेच नाहीत
स्वप्निल असोडकर हा सु्द्धा स्फोटक फलंदाज, 2008 मध्ये खूप चर्चेत
मनप्रीत गोनीने 17 विकेट घेतल्या होत्या. पण सातत्य टिकवता आले नाही
पॉल वल्थाटी धमाकेदार फलंदाज, त्याने 2011 हंगाम गाजवला, दोन वर्षानंतर गायब
सौरभ तिवारीचा 419 धावांचा विक्रम, पुढे हे सातत्य टिकवता आले नाही
दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या आयपीएलमध्ये गाजला, पण पुढे तो चमकू शकला नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा