आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकली मात्र अनुष्काला कशाचं दु:ख?

4 जून 2025

Created By:  संजय पाटील

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं

विराट आणि अनुष्का आरसीबीसह विजयी जल्लोषासाठी बंगुळुरुत गेले. तिथे आरसीबीचा सत्कार करण्यात आला.

आरसीबीच्या खेळाडूंचा एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार करण्यात येत होता, तर बाहेर चेंगराचेंगरी झाली

या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे

विराट आणि अनुष्का दोघांनी आरसीबीचं अधिकृत  निवेदन शेअर करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

आरसीबीने अधिकृत निवेदनात दु:ख व्यक्त केलंय. तसेच चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

अनुष्का शर्माने हे अधिकृत निवेदन पोस्ट करत हार्टब्रेक इमोजी शेअर केली आहे. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या