IPL 2026 : ऋषभ पंत 19 व्या मोसमातून दररोज किती कमावणार?

18  नोव्हेंबर  2025

Created By:  संजय पाटील

लखनौ सुपर जायंट्सने कॅप्टन ऋषभ पंत याला 19 व्या मोसमासाठी रिटेन केलं आहे.

पंतला रिटेन केल्यानंतरही त्याच्या रक्कमेत कोणताही फरक पडलेला नाही. लखनौने पंतला 27 कोटींमध्ये रिटेन केलं आहे.

पंतला 19 व्या मोसमासाठी 27 कोटी रुपये मिळतील. पंतची एका दिवसात किती कमाई होणार? जाणून घेऊयात.

ऋषभ पंत एका आठवड्यात 30000000 रुपये कमावणार आहे. तसेच पंतची एका दिवसाची कमाई ही 42,85, 714 रुपये इतकी असेल.

पंतला एका तासासाठी 1 लाख 78 हजार 514 रुपये मिळतील. या हिशोबाने पंतची 1 मिनिटाची कमाई ही 2 हजार 976 रुपये इतकी असेल.

ऋषभ पंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे.

तसेच पंतवर बॅट्समन, विकेटकीपिंग आणि विकेटकीपिंग अशी तिहेरी जबाबदारी आहे.