फायनलमध्ये हे दोन  संघ भिडणार, स्टार खेळाडूची भविष्यवाणी

13 November 2023

Created By: Harish Malusare

भारत आणि न्युझीलंडंमध्ये होणार पहिला सेमी फायनल सामना

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा सेमी फायनल सामना

मुंबईच्या वानखेडेवर भारत-न्यूझीलंड  भिडणार

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोलकातामध्ये ईनड गार्डनवर भिडणाार

या सामन्याआधी भारताच्या माजी  खेळाडूची फायनलबाबत भविष्यवाणी

फायनल सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार