इशान किशनच्या गर्लफ्रेंडची स्टाइल हिट

मुंबई हरतेय पण इशान रन्स बनवतोय. आतापर्यंत  178 च्या स्ट्राइक रेटने  184 धावा केल्यात.

इन्स्टाग्रामवर इशानच्या गर्लफ्रेंडच्या अदा, सौंदर्य  आणि स्टाइलची चर्चा आहे. 

इशानच्या गर्लफ्रेंडच नाव अदिती हुंदिया आहे. दोघे रिलेशनशिपमध्ये असले तरी फार एकत्र दिसत नाहीत.

राजस्थानातून येणारी अदिती हुंदिया पेशाने मॉडेल आहे. 2017 मध्ये तिने मिस  इंडियाचा टायटल जिंकलेला.

मॉडलिंग सोबतच अदितीने डिजायनर म्हणून स्वत:ला स्थापित केलय. 'अदिती हुंदिया लेबल' नावाने क्लोदिंग ब्रँड चालवते

स्वत: डिझाइन केलेले कपडे परिधान करुन ती फॅन्सना त्याची झलक दाखवते.