रोहित शर्मा ठरवणार हार्दिक पांड्याच भविष्य. 

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे. त्याच्यासंबंधी लवकरच निर्णय  होऊ शकतो.

हार्दिक T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, हे अजून ठरलेलं नाहीय. ते रोहितच्या हातात आहे.

रोहित शर्माने हेड कोच राहुल द्रविड यांची भेट घेतली.  त्यामध्ये पांड्या संदर्भात  चर्चा झाली.

पांड्याला गोलंदाजी करावी लागेल, हे रोहित-द्रविडच्या बैठकीत ठरलं. म्हणूनच मुंबईचा कॅप्टन बॉलिंग करतोय.

पांड्याच्या बॉलिंगमुळे टीमच नुकसान झालं. चेन्नई  विरोधात त्याने खराब  गोलंदाजी केली.

पांड्याच्या फॉर्ममुळे टीम मॅनेजमेंट चिंतित आहे.  लवकरच तो चांगलं प्रदर्शन  करेल अशी अपेक्षा आहे.