मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफमध्ये मिळवू  शकते स्थान, करावं  लागेल हे काम

मुंबई इंडियन्सला कमी समजण्याची चूक  करु नका.

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने 6 पैकी 4 सामने गमावलेत. चौथा  पराभव CSK कडून झाला.

मुंबई इंडियन्स पराभूत होत असली, तरी प्लेऑफच्या शर्यतीत ते अजूनही  कायम आहेत.

मुंबई इंडियन्सला अजून 8 सामने खेळायचे आहेत.  त्यात 6 जिंकले, तरी ते प्लेऑफमध्ये  पोहोचू शकतात.

मुंबईला आता केकेआर-लखनऊ विरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. पंजाब, राजस्थान, हैदराबाद दिल्ली विरुद्ध सामने बाकी आहेत.

MI ने 2014 च्या सीजनमध्ये सुरुवातीचे 4 सामने गमावले होते. मात्र, तरीही ही टीम चॅम्पियन बनलेली.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचसाठी विराट मुंबईत होता. त्यावेळी डॉली चैनानीने त्याची भेट घेतलेली.