मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मॅचसाठी विराट मुंबईत होता. त्यावेळी डॉली चैनानीने त्याची भेट घेतलेली. 

डॉली राहुल कनालची पत्नी आहे. राहुल कनाल राजकीय नेता आहे. बॉलिवूड  सोबत घनिष्ठ संबंधासाठी  ओळखला जातो.

राहुल कनालला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे. विराटचा तो फॅन आहे. मुंबईत असताना राहुलने विराटला भेटण्याची संधी सोडली नाही. 

राहुल कनाल विराटला भेटला. त्यावेळी पत्नी डॉली चैनानी सुद्धा सोबत होती.

राहुल आणि त्याची पत्नी  डॉलीने विराट सोबत  फोटो काढले.

विराट IPL 2024 मध्ये व्यस्त आहे. RCB चा परफॉर्मन्स  सध्या खूपच खराब आहे.

RCB पॉइंट टेबलमध्ये तळाला आहे. आता प्लेऑफसाठी  त्यांना प्रत्येक सामना  जिंकावाच लागेल.