जसप्रीत बुमराह पुन्हा हे काम करु शकला नाही.

बुमराहने IPL 2024 मध्ये  भेदक गोलंदाजी करुन RCB ला दणका दिला.

वानखेडे स्टेडियमवर बुमराहने 4 ओव्हरमध्ये 21 धावा देऊन 5 विकेट काढल्या.

IPL करिअरमध्ये जसप्रीत बुमराहने दुसऱ्यांदा पाच  विकेट घेण्याची  करामत केली.

विराट, डुप्लेसी या दिग्गजांची बुमराहने विकेट काढली. पण एका फलंदाजाची विकेट तो काढू शकला नाही. 

दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 53 धावा कुटल्या. यात बुमराह विरुद्ध एक सिक्ससह  2 चेंडूत 7 धावा आहेत.

IPL इतिहासात बुमराह आतापर्यंत एकदाही  कार्तिकला आऊट करु शकलेला नाही.

कार्तिकने त्याच्याविरुद्ध 183.78 च्या स्ट्राइक रेटने  37 चेंडूत 68 धावा  वसूल केल्यात.