IPL 2024 मध्ये सध्या वेगवान गोलंदाजांचा  जलवा आहे. 

जसप्रीत बुमराहकडून 4 गोष्टी शिकून हा भारतीय खेळाडू बनू शकतो क्रिकेट विश्वातील धोकादायक गोलंदाज.

RCB विरुद्ध विजयानंतर बुमराह जे बोलला, ते मयंक यादव सारख्या गोलंदाजासाठी गुरुमंत्र आहे.

ज्या दिवशी मनासारखी गोलंदाजी होत नाही, त्याच्या दुसऱ्यादिवशी बुमराह व्हिडिओ लावून चुकलं कुठे? ते शोधतो.

फक्त यॉर्कर नाही, शॉर्ट बॉलही टाकावा लागतो. T20 मध्ये सिचुएशन नुसार  बदलता आलं पाहिजे.

145 पेक्षा जास्त वेगाने चेंडू चांगली बाब आहे. पण स्लो चेंडू सुद्धा आवश्यक आहे. जोश बरोबर होशही हवा

मयंक यादवने IPL 2024 मध्ये आपल्या वेगाची करामत दाखवलीय. या सीजनमधला सर्वात वेगवान  चेंडू त्याने टाकला.