वर्ल्ड कप 2023 मध्ये जसप्रीत बुमराह याने चांगली कामगिरी केली आहे. 

28 November 2023

आता जसप्रीत बुमराह याने केलेल्या एक ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.

आयपीएल 2024 चे मिनी ऑक्शनपूर्वी खेळाडूंचे ट्रेड करण्यात आले. 

गुजरात टायटन्समधून हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडे आला आहे. 

हार्दिक पंडया मुंबईत परतल्यानंतर जसप्रीत याने इंस्टाग्रॉमवर कॉमेंट केली आहे. 

कॉमेंटमध्ये जसप्रीत याने म्हटले की 'सायलेंस इज द समथिंग बेस्ट अन्सर'

हार्दिक पंड्या मुंबईत परतल्यामुळे जसप्रीत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.