4 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
सचिन तेंडुलकरने कसोटी कारकीर्दीत असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. इंग्लंडचा जो रुट सचिनचे ते रेकॉर्ड एक एक करुन ब्रेक करत आहे.
सचिनचे रेकॉर्ड ब्रेक करणं भल्या-भल्या फलंदाजांना जमलं नाहीय. मात्र त्याला इंग्लंडचा जो रुट याला अपवाद आहे.
जो रुटला कसोटी क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर असलेला एक वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
रुटला सचिनच्या नावावर कसोटीत असलेला सर्वाधिक अर्धशतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे.
जो रुट याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एशेज सीरिजमधील पाचव्या आणि अंतिम कसोटीतील पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं.
जो रुट याचं हे कसोटी कारकीर्दीतील 67 वं कसोटी अर्धशतक ठरलं
त्यामुळे आता जो रुट सचिनचा सर्वाधिक कसोटी अर्धशतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून 2 पाउल दूर आहे.