जो रुटचा डबल धमाका, राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड ब्रेक
11 जुलै 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज याने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड ब्रेक केले
जो रुटने पहिल्या डावात शतक केलं. रुटने 104 धावांची खेळी केली.
रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 37 वं शतक ठरलं. रुटने यासह राहुल द्रविड याच्या 36 कसोटी शतकांचा विक्रम मोडीत काढला.
जो रुटने त्यानंतर फिल्डिंग दरम्यान राहुल द्रविडचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
जो रुटने स्लिपमध्ये करुण नायर याचा अप्रतिम कॅच घेतला.
रुटने यासह द्रविडचा टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा विश्व विक्रम मोडीत काढला.
रुटच्या नावावर फिल्डर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 211 कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा