25 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
इंग्लंडच्या जो रूटने मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले.
जो रूटने मँचेस्टर कसोटीतील शतकासह एकूण 38 शतकं ठोकली आहेत.
जो रूटने भरताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकं ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
जो रूटने भारताविरुद्ध 12 शतकं ठोकली आहे. असं करत त्याने स्टीव्ह स्मिथला पाठी टाकलं आहे. त्याने 46 डावात 11 शतकं ठोकली.
गॅरी सोबर्स, रिकी पाँटिंग आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी भारताविरुद्ध 8-8 शतकं ठोकली आहेत.
जो रूटने भारताविरुद्द 1900 हून अधिक धावा केल्या आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
जो रूटने भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळताना 9 शतकं ठोकली आहे. त्याने ब्रॅडमॅनचा 8 शतकांचा विक्रम मोडला.