टेस्टमध्ये टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा, रुट कितव्या स्थानी?
26 जून 2025
Created By: संजय पाटील
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट टीम इंडिया विरुद्ध दुसऱ्या कसोटीत इतिहास घडवू शकतो.
जो रुटला टीम इंडिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये 3 हजार धावा करण्यासाठी 73 धावांची गरज आहे.
जो रुटने टीम इंडिया विरुद्ध 31 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 927 धावा केल्या आहेत.
रुट 73 धावा करताच टीम इंडिया विरुद्ध टेस्टमध्ये 3 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.
तसेच जो रुट याच्याच नावावर टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग दुसर्या स्थानी आहे. रिकीने 29 सामन्यांमध्ये 2 हजार 555 धावा केल्यात.
या यादीत तिसर्या स्थानी इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार एलिस्टर कूक आहे. कूकने 30 सामन्यांमध्ये 2 हजार 431 रन्स केल्यात.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा