सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा झटका

14 November 2023

Created By: Sanjay Patil

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल सामना

टीम इंडिया-न्यूझीलंड 2019 नंतर पुन्हा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये

सेमी फायनलआधी टीम इंडियाला धक्का

मोहम्मद सिराजने गमावलं बॉलिंग रँकिंगमधील अव्वल स्थान

दक्षिण आफ्रिकेचा बॉलर केशव महाराज नंबर 1

केशव महाराजच्या नावावर वर्ल्ड कप साखळी फेरीत 14 विकेट्स

खुलासा, लग्नानंतर यांच्यासोबत मालदीवला गेली होती परिणीती चोप्रा