12 डिसेंबर 2025
Created By: संजय पाटील
आयपीएल 2026 साठी 16 ऑक्टोबरला मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनसाठी 350 खेळाडूंची नावं अंतिम करण्यात आली आहेत.
या 350 खेळाडूंमध्ये सर्वाधिक 240 भारतीय खेळाडू आहेत. त्यातही 16 कॅप्ड खेळाडू आहेत.
मिनी ऑक्शनसाठी इंग्लंडच्या 21 खेळाडूंची निवड करण्यात आली आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे 19 खेळाडू आहेत.
न्यूझीलंडच्या 16 तर दक्षिण आफ्रिकेच्या 15 खेळाडूंची ऑक्शनसाठी निवड करण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या 12 आणि अफगाणिस्तानच्या 10 खेळाडूंची मिनी ऑक्शनमध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजचे 9 खेळाडू तर बांगलादेशच्या 7 खेळाडूंवर बोली लागणार आहे.
तर या मिनी ऑक्शनसाठी आयर्लंडच्या एकमेव खेळाडूची निवड करण्यात आली आहे.