इंडिया आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आज होतोय

19 November 2023

हा महामुकाबला पाहण्यासाठी मराठी अभिनेत्रीने हजेरी लावलीय

मिथिला पालकर हा सामना पाहण्यासाठी गेलीय

या सामन्या दरम्यानचे फोटो मिथिलाने शेअर केलेत

 म्हणाली, इथे सगळ्यांच्या मनात एकच भावना आहे, इंडिया…इंडिया!

तिच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केलीय

तू खूप लकी आहेस, हा सामना पाहायला गेलीय, चाहत्याची कमेंट