World Cup 2023 : अंतिम सामन्यापूर्वी मोहम्मद शमीच्या आईची मोलाची प्रतिक्रिया

18 November 2023

Created By: Swati Vemul

क्रिकेटर मोहम्मद शमीचं घर उत्तरप्रदेशमधील अमरोहामध्ये

याठिकाणी शमीची आई अंजुम आरा आणि मोठा भाऊ राहतात

वर्ल्ड कपच्या फायनल मॅचआधी शमीच्या आईची प्रतिक्रिया समोर

शमी जेव्हा खेळतो, तेव्हा टीव्हीवर संपूर्ण मॅच पाहत असल्याचं आईने सांगितलं

माझा मुलगा देशासाठी खेळतोय, त्यामुळे मी खुश- शमीची आई

टीम इंडियाच्या विजयासाठी मोहम्मद शमीच्या आईकडून प्रार्थना

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये शमीने घेतले 7 विकेट्स

नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..