मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त खेळतोय

Created By: Rachana Bhondave 

07 November 2023

खेळाव्यतिरिक्त शमीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे

विश्वचषकाच्या मध्यावर शमीची पत्नी हसीन जहाँने पुन्हा एकदा शमीवर गंभीर आरोप केलेत

शमीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करणारी हसीन जहाँ पुन्हा एकदा शमीबद्दल मोठी गोष्ट बोललीये, ती म्हणाली -  

तिचा पती शमीबद्दल सांगितले की, त्याचे अनेक महिलांसोबत अफेअर होते

"पैसे कमावल्यानंतर शमीला विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या हिरोईनशी लग्न करायचे आहे"

हसीन पुढे म्हणाली की, तिचा पती शमीला हार्दिक पांड्यासारखे ग्लॅमरस आयुष्य जगायचे आहे

Diwali Outfits: हिना खान दिवाळी लुकमध्ये दिसतेय अप्सरा