सेना देशात कसोटीत सर्वाधिक 5 विकेट्स घेणारे आशियाई गोलंदाज, बुमराहचा कितवा नंबर?
12 जुलै 2025
Created By: संजय पाटील
जसप्रीत बुमराह याने सेना देशात 11 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने 11 वेळा सेना देशात 5 विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.
श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथैय्या मुरलीथरन सेना देशात 10 वेळा 5 विकेट्स मिळवल्या आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज इम्रान खान याने कसोटी कारकीर्दीत 8 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी 7 वेळा सेना देशात 5 विकेट्स मिळवल्या आहेत.
भारताचे माजी खेळाडू भागवत चंद्रशेखर यांनी सेना देशात 6 वेळा 5 विकेट्स मिळवल्या आहेत.
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने सेना देशात 6 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा