3 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने टी 20 क्रिकेटमध्ये 22 शतकं झळकावले आहेत.
पाकिस्तानच्या बाबर आझम याने 11 टी 20I शतकं ठोकली आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसो याच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये 9 शतकांची नोंद आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने टी 20 कारकीर्दीत 9 शतकं झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने 9 टी 20 शतकं झळकावली आहेत.
टीम इंडियाचा युवा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने 8 टी 20 शतकं झळकावली आहेत.
मायकल क्लिंगर याने टी 20 क्रिकेट कारकीर्दीत 8 शतकं ठोकली आहेत.
फाफ डु प्लेसिस याने टी 20 क्रिकेटमध्ये 8 शतकं लगावली आहेत.
एरॉन फिंच याने टी 20 कारकीर्दीत फाफ डु प्लेसीस प्रमाणे 8 शतकं लगावली आहेत.
इंग्लंडच्या जोस बटलर याच्या खात्यातही 8 टी 20 शतकांची नोंद आहे
हिटमॅन अर्थात रोहित शर्मा यानेही 8 शतकं झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल यानेही 8 शतकं झळकावली आहेत.